मनातल रुपेरी गोड चांदण
मनातल रुपेरी गोड चांदण
1 min
48
मनातल रुपेरी गोड चांदण
गालावरी तोऱ्यात खुलल.
पाहूनी आभाळ म्हणाल
प्रकाश पेरीत चंद्र उगवल.
रानातली पाखरं दुरुनी आली
सागर लाटा आल्या भेटायला.
परतीच्या वाटा गेल्या विसरूनी
पाहूनी किनारी उभी नम्रताला.
