मित्र अन् मैत्रिणी
मित्र अन् मैत्रिणी
1 min
589
मित्र अन् मैत्रिणी हे
तर जीवनाचेच अंग !
जे जीवनात भरतात
सदा आनंदाचेच रंग...
