STORYMIRROR

kapil indave

Others

4  

kapil indave

Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min
215

नमन तुज महाराष्ट्र देशा

कणखर बाणा तुझा

सह्याद्रीचा तुरा शिरी

अभिमान वाढवतो माझा


छत्रपतींनी दिलेलं त्याग

घटनापतींनी सार्थक केलं

पुरोगामी तुझं अस्तित्व

महात्मा फुलेनी समर्थ वाहिलं


देश की जनता भुखी है

वाणी आण्णा मुखी

देतो ललकार साहित्यिक खरा

करण्या जनसामान्य सुखी


भारताचे रत्न तु

हे महाराष्ट्र देशा

भुकेल्याला अन्न तु

गरजूंचा आसरा


अफाट तुझं सौंदर्य

सह्याद्रीच्या कुशीत आहे

ताशी, गोदावरी, कृष्णा पावन

त्यांना शतकोटी नमन आहे


Rate this content
Log in