माणुसकी....( चारोळी.)
माणुसकी....( चारोळी.)

1 min

11.6K
माणुसकी ची व्याख्या
आता स्पष्ट झाली !
स्वार्थात ती जवळ
अन् गरजेला दूर गेली....