माझे आभाळ...( चारोळी.)
माझे आभाळ...( चारोळी.)
1 min
1.1K
नाही आभाळ नाही पावसाळा
थांबले माझे आभाळ गाणे
पावशा पक्षी घालेल साद
सुरू होईल आधी निसर्ग तराणे
