STORYMIRROR

Omkar Gurav

Others

3  

Omkar Gurav

Others

माझा गुरु

माझा गुरु

1 min
158

तुझ माझ अनमोल नातं

देव रुपी माणसात भेटलं

जीवनापयोगी निरनिराळी

कौशल्ये अनुभवयास मिळालं


मौल्यापरी संस्कार तुझे

कडकं शिस्तीसह प्रेम मिळालं

तुझ्या सम न कोणी गुरु

या जगती दुसर भेटलं


नुसत्या तुझ्या असण्याने

शिखर एवढं गाठलं

नवं तेज नव उर्गेसह 

पुढं जाण्या बळ एकवटल


स्वर्गापरी सुंदर ही नगरी

पाहण्याचं सुख मला मिळालं

आई तुझ्या असण्याने

हे सारं भाग्य मला लाभलं 


Rate this content
Log in