STORYMIRROR

किशोर राजवर्धन

Others

2  

किशोर राजवर्धन

Others

लहर

लहर

1 min
1.1K


पाहुनी तुझे नयन

पहिल्या प्रेमाची लहर

उटली मनात….

त्या लहरी ह्रद्यात धडकू लागल्या ,

तुला पाहता वेग घेतात

तुझ्या आठवणीत

रमुन गप्प राहतात


Rate this content
Log in