STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

2  

Archana Rahurkar

Others

लेखणी

लेखणी

1 min
276

शब्द, शब्द जुळून वाक्य बनते

वाक्यांतून तयार होतात ओळी

लेखणी घेऊन उतरवता कागदावर

तयार होता समोर चारोळी


Rate this content
Log in