लेखणी
लेखणी
1 min
183
शब्गुंफूण शब्द माला होते
भाव स्पर्शुन हृदयात सामावते
मनाचे दार उघडून करते शिंपण
पण श्रेय मात्र लेखणीलाच देते
शब्गुंफूण शब्द माला होते
भाव स्पर्शुन हृदयात सामावते
मनाचे दार उघडून करते शिंपण
पण श्रेय मात्र लेखणीलाच देते