कष्टाशिवाय...(चारोळी.)
कष्टाशिवाय...(चारोळी.)
1 min
418
कष्टाशिवाय...
कष्ट अन् वय
संबंध नाही जुळत !
म्हणून कष्टाशिवाय
काहीच नाही मिळत...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.27मार्च2019.
