कसे आणू... (चारोळी.)
कसे आणू... (चारोळी.)
1 min
2.8K
कसे आणू...
पुढे गेलेल्या आयुष्याला
मागे कसे आणू !
बरेच काही राहिले
असे कसे म्हणू...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.25डिसेंबर2018.
