कोरोना
कोरोना
1 min
198
तब्बेत सांभाळ कोरोना हा आला
कधीही करेल आपल्यावर हल्ला...
जन्मगाव त्याच वुहान
लहाण्याचा मोठा केला चीनन
मोठा झाल्यावर चीनच घेईना ऐकून
दिला चीनन अमेरिकेत पाठवून
अमेरिकेवर मारला त्याने डल्ला.
हळू हळू आला भारतात
पसरु लागला पाय आणि हात
कळले त्याला भारत आहे मजबूत
येथे शिजत नाही आपली दाळभात
येथील जनतेने त्याला ढकलून देल्ला...
भारतात आहे नामी डॉक्टर
पकडला त्यांनी कोरोना लवकर
दिले इंजेक्शन वरचेवर
त्याचा कमी झाला हो जोर
सुटला पळत जोराने करीत कल्ला...
