मदर डे
मदर डे
1 min
243
मदर डे म्हणून हा दिवस प्रसिद्ध झाला..
मातृदिवस कुणी म्हणत नाही त्याला...
नऊ महिने त्रास सहन करून जन्म दिला तुला ...
जन्मताच तू आई आई असे म्हणू लागला ....
मदर डे म्हणण्यात असे आहे का काही जादू खास...
चला त्याला आपणच म्हणू आहे आज मातृदिवस...l
