STORYMIRROR

Suyash Bhanwase

Others

3  

Suyash Bhanwase

Others

काळ पुढे गेला

काळ पुढे गेला

1 min
175

काळ पुढे गेला

मोबाईल आला

एक हात गेला

 गुंतून हा ।।१।।


ती कुठे देशी

पेतात इंग्लिशी

ओलांडली विशी

नाहीतरी ॥२॥


इंटरनेट हाती

चॅटींग सोबती

फेसबुकसाठी

गुंतलेली ।।३।।


तरुणांचा देश

बहुरंगी वेश

महासत्ता देश

होणार हा? ।।४।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन