STORYMIRROR

Suyash Bhanwase

Others

3  

Suyash Bhanwase

Others

बल्ल्या

बल्ल्या

1 min
127

मला गोट्या खेळायचा भलता नाद

गोटयासाठी अनेकदा व्हायचे वाद

शाळेत जातानाच

मारुतीच्या साक्षीनं

आम्ही मांडणार गोट्यांचा डाव...


दहा-वीस खेळता-खेळता

डाव रंगत जायचा कहरच व्हायचा....

राजा-राणी खेळताना तर

कहरच व्हायचा...


मग आम्ही रिंगण खेळणार

हंटरसारखा आदलून बदलून

सारखं बघणार...


या 'हार-जीत'च्या खेळात

शाळा कधी भरली...

कधी सुटली....

अन् आयुष्यात रंगलेल्या डावात

कधी बल्ल्या झाला

अजून कळलं नाही...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Suyash Bhanwase

दुष्काळ

दुष्काळ

1 min വായിക്കുക

कळी

कळी

1 min വായിക്കുക

बल्ल्या

बल्ल्या

1 min വായിക്കുക

वेदना

वेदना

1 min വായിക്കുക