STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

काॅपी

काॅपी

1 min
191

इतरांच्या "साहित्याची"

"काॅपी" करू नये कधी

नाही "समाधानी" कोणी

फालतूची तीच "व्याधी"...!!


काॅपी "चांगल्या गुणांची"

"सदा"  करत   रहावी

दुर्गुणांचे   रे  "व्यसन"

"मनातून"  हो  टाळावी ......!!


काॅपी केल्याने "समृध्दी" 

"नाही"  कधी भेटणार 

काॅपी  पितळ  "उघडे"

एक   दिस  "पडणार"......!!


काॅपी करून "स्वतःला"

"फसवत"    रहातात 

"आत्मविश्वासच" सारा

"गमावून"    बसतात.......!!


"वाममार्ग" तो काॅपीचा 

सारा "बाजूला ठेवून" 

"प्रयत्नांती  परमेश्वर" 

जगा हो "कष्ट" करून....!!


Rate this content
Log in