जवळ तू नसतोस तेव्हा
जवळ तू नसतोस तेव्हा
1 min
386
साद घालते प्रित मज
जवळ तुइ नसतोस तेव्हा
मनास भुरळ घालते प्रीत
जवळ, तू नसतोस तेव्हा
मन भरून येते आठवणीत
जवळ तु नसतोस तेव्हां
वाटते मिठीत घ्यावा विसावा
पण जवळ तू नसतोस तेव्हा
नजरानजरेत मने खुलावी
जवळ तू नसत़स तेव्हा
खूप काही सांगवे, ऐकावे
पण जवळ तु नसतोस तेव्हा
भावना दाटून येतात जेव्हा
पण जवळ तु नसतोस तेव्हा
वाटते तुझ्यात सामावून जावे
पण जवळ तु नसतोस तेव्हा
दाटते धुके नी भावना आंतरीक
पण जवळ तु नसतोस तेव्हा,
ओठांवर अलगद येता गीत
पण जवळ तू नसतोस तेव्हा
