जो झटतो...( चारोळी.)
जो झटतो...( चारोळी.)
1 min
998
जो झटतो...
बालपणीच नशिबी कष्ट
अन् जगण्यासाठी संघर्ष !
जो झटतो तो जगतो
मग त्याचाच होई उत्कर्ष...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.20एप्रिल2019.
