जिवलग
जिवलग
1 min
696
ना नात्याचे.. ना पात्याचे
तरीही ते होतात जिवलग !
आचार विचार जुळले की
जणू ते बनतात नातलग...
