STORYMIRROR

SUMIT ATKULWAR

Others

3  

SUMIT ATKULWAR

Others

जीवन हे विरोधाभासी आहे

जीवन हे विरोधाभासी आहे

1 min
386

जीवन हे विरोधाभासी आहे


जिथे पाप आहे तिथे पुण्य आहे जिथे सत्य आहे तिथे असत्य आहेतसेच जिथे रात्र आहे तिथे दिवस आहेकारण जीवन हे विरोधाभासी आहे


एकीकडे देव आहे तर दुसरीकडे दानव आहेतसेच जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेचकारण जीवन हे विरोधाभासी आहे


एकीकडे गरीबी आहे तर दुसरीकडे श्रीमंती आहे एकीकडे मालक तर दुसरीकडे नोकर आहे तसेच एकीकडे समाज सुधारक आहे तर दुसरीकडे समाजद्रोही आहे कारण जीवन हे विरोधाभासी आहे


एकीकडे सुशिक्षित तर दुसरीकडे अशिक्षित आहे एकीकडे राजकारण तर दुसरीकडे समाजकारण आहेकारण जीवन हे विरोधभासी आहे


जिथे प्रेम आहे तिथे घृणा आहे जिथे अहिंसा तिथे हिंसा देखील आहेकारण जीवन हे विरोधाभासी आहे


जीवन हे एकाच नाण्याच्या दोन विरोधी बाजू आहेएक चित तर दुसरी पट आहेकारण जीवन हे विरोधाभासी आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन