जगाचा विचार कशाला
जगाचा विचार कशाला
1 min
379
जन पळ भर म्हणती हाय हाय
जगाचा विचार कशाला
आयुष्य स्वछंदी जगून घेऊ
सुखव दुःख घेऊन उशाला