इंद्रधनूची (चारोळी)
इंद्रधनूची (चारोळी)
1 min
3.1K
इंद्रधनूची ही किमया
दिसते बघ आभाळी
जणू श्रावणात रेखतो
निसर्ग सप्तरंगी रांगोळी
इंद्रधनूची ही किमया
दिसते बघ आभाळी
जणू श्रावणात रेखतो
निसर्ग सप्तरंगी रांगोळी