ह्रदयाला...( चारोळी.)
ह्रदयाला...( चारोळी.)
1 min
513
ह्रदयाला...
ह्रदयाला त्याच्या
कैक आहेत दारे !
कुणीही येऊ द्या
ऊघडी असे सारे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.22जानेवारी2019.
