Asmita Satkar

Others


3  

Asmita Satkar

Others


ही सांज जरा वेल्हाळ

ही सांज जरा वेल्हाळ

1 min 196 1 min 196

ही सांज जरा वेल्हाळ

करी मना उगा घायाळ,


गर्द सावल्या ,

कसलीशी हुरहुर

पापण्यांच्या तटबंदीवर

आठवांचा पुर......


गहिवरल्या उरात

साठलेला तुझा दरवळ,

रूणझुणत्या तुझ्या 

पावलांची ती वर्दळ......


आठवुन सरलेला काळ

करी मना उगा घायाळ


ही सांज जरा वेल्हाळ!!!!!!


Rate this content
Log in