STORYMIRROR

Asmita Satkar

Others

4  

Asmita Satkar

Others

मैफिलीत तुझ्या

मैफिलीत तुझ्या

1 min
361

तु छेडला मल्हार,

मारवा अजुन बाकी आहे,


सख्या मैफिलीत तुझ्या,

येणे माझे बाकी आहे....


सुर तुझे श्रावणी,

ताल वळवाचे बाकी आहे,


सख्या मैफिलीत तुझ्या,

बरसणे माझे बाकी आहे !!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन