हायकु (रुपकाव्य)
हायकु (रुपकाव्य)

1 min

11.5K
गोंडस रुप
मन माझ तुझ्यात
रमतं खुप
गुलाबी ओठ
ती कातील नजर
प्रितीचा ज्वर
गुलमोहर
फुलला काळजात
आली शोधत