STORYMIRROR

Asmita Sawant

Others

2  

Asmita Sawant

Others

घरकुल

घरकुल

1 min
133

घर म्हणजे जगातलं सुंदर नातं असतं

फक्त चार भिंती म्हणजे घर नसतं

मायेनं दिलेलं ऊबदार पांघरुण असतं

घराला घरपण देणारं घरकुल असतं


Rate this content
Log in