STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Children Stories Comedy

3  

Amruta Shukla-Dohole

Children Stories Comedy

एलियन च्या मुला

एलियन च्या मुला

1 min
195

एलियन च्या मुला

खरं खरं सांग मला


आभाळातले रस्ते

सापडतात तुला कसे


आभाळातल्या रस्त्यावर

असतात का रे पांढऱ्या खुणा


अन वाट चुकल्यावर मुला

कोण सांगते खुणा तुला


एलियन च्या मुला

खरं खरं सांग मला

तुझ्यासोबत फिरायला

आभाळात नेशील का मला!!

आभाळात नेशील का मला!!


Rate this content
Log in