STORYMIRROR

Buddhabhushan Gangawane

Others

2  

Buddhabhushan Gangawane

Others

एक गुलाबाच फूल

एक गुलाबाच फूल

1 min
3.2K


एक गुलाबाच फूल सगळ्या फुलांमध्ये वेगळं

एकट रुसून बसलं होतं  त्याला आपलसं करायचं होत

नाजूक पाकळ्या, कोवळी पाने, टोकदार काटे, स्वभाव, गुणधर्म तरी हवहवसं वाटनारं

त्याला आपलसं करायचं होतं

धो-धो पडणारा पाऊस कजकडत्या उन्हात जनू ते माझ्यासाठी उभे होते त्याला आपलसं करायचं होत..

नजर हटत नव्हती माझी तेही टक लावून पाहत होते शोध प्रेमाचा चालू आमचा म्हणून त्याला आपलसं करायचं होत..

मनाची पक्की तयारी केली बोलायचच आज हिम्मत केली समजेल मन माझे माहीत नाही पण त्याला आपलसं करायचं होत..

उदास होत ते कळलं होत जवळ गेलो निरखून पाहिल मन पाहत्याच क्षनी हादरलं ते पहिलेचं कोणाचं तरी होत..

एक गुलाबाच फुल आपलसं करायचं होत जवळ जाताच कळलं ते आधीच "कोणाचं तरी होत"


Rate this content
Log in