STORYMIRROR

Mr. Akabar Pinjari

Tragedy

4.7  

Mr. Akabar Pinjari

Tragedy

चंचल मन

चंचल मन

1 min
305


सहावे की सोसावे, हसावे की रूसावे,

ओढावे की सोडावे, जोडावे की तोडावे,

तळावे की जळावे, वळावे की कळावे,

जगावे की मरावे, झेपावे की बुळावे,

हरावे की जिंकावे, उठावे की झोपावे,

थांबावे की पळावे, सरावे की मरावे,

फिरावे की शिरावे, शिवावे की चिरावे,

मुकावे की लढावे, धावावे की साधावे,

घटावे की वाढावे, तोलावे की बोलावे,

शिकावे की टिकावे, चिढावे की मिळावे,

उगावे की मिटावे, सजावे की धजावे,

सरावे की उरावे, कसावे की फसावे,

वाचावे की नाचावे, खचावे की बचावे,

मढावे की सडावे, धरावे की सोडावे,

खणावे की विणावे, आणावे की जाणावे,

असावे की नसावे, बसावे की धसावे,

लिहावे की पुसावे, खेळावे की फेडावे,

सुकावे की भिजावे, आखावे की करावे,

आटावे की वाहावे, ओलावे की सुकावे,

फुलावे की पडावे, चरावे की पुरावे,

घुरावे की झुरावे, सोसावे की भोगावे,

गाववे की रावावे, घसावे की ढाकावे, 

डरावे की तरावे, थकावे की फकावे,

नासावे की फासावे, सुझावे की विझावे,

खचावे की रचावे, मुकावे की फुकावे,

जपावे की दपावे, थुकावे की भुकावे,

मळावे की जळावे, मांगावे की सांगावे,

अशा कित्येक प्रश्र्नांनी दोन श्र्वासातल अंतर

कमी करण्यासाठी मोलाचं कार्य केल आहे.


Rate this content
Log in