चिमणी आणि पोपट
चिमणी आणि पोपट
चिऊ ताई चिऊ ताई
बोल रे पोपट दादा...
भूक लागली मला
ये रे लाडू खाऊ आधा आधा...
बुंद्याची लाडू खूप गोड झाले
चिमण्याने सारे लाडू पोठ भरून खाले
एक लाडू ठेवलं डब्याला राखून
आपण दोघं खाऊ अर्ध अर्ध वाटून
चिऊ ताई चिऊ ताई
बोल रे पोपट दादा...
लाडू होता खूप गोड
पण उपाशी राहिला पोट आधा...
थांब रे दादा बनवते मी गवाची सोजी...
गोड साखर घालून मऊ मऊ ताजी...
चिऊ ताई चिऊ ताई
सोजी खूप गोड झाली...
आता माझं पोट भरलं
वाटी सारी खाली झाली...
पोपट दादा पोपट दादा
बोल ग चिऊ ताई...
तू कर आराम मी घासते भांडी
नाहीतर चिमणा येवून पाही...
चिमणा पाहून लागणार माग
तू एकटीच खाली सारी सोजी...
रुसून बसणार कोपऱ्यात
माझा चिमणा दाजी...
