STORYMIRROR

Anil Dabhade

Others Tragedy

2  

Anil Dabhade

Others Tragedy

चेहऱ्याआडच्या...(चारोळी.)

चेहऱ्याआडच्या...(चारोळी.)

1 min
396


चेहऱ्याआडच्या...


चेहऱ्याआडच्या मुखखट्यावर

किती ठेवावा भरवसा !

आपलाच माणूस तो पण

पाठीमागे वागतो कसा...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.15मार्च2019.


Rate this content
Log in