STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Children Stories

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Children Stories

चांदोमामा

चांदोमामा

1 min
12.2K

चांदोमामा चांदोमामा,

घर तुझं आकाशात.

रोज येतो भेटायला,

तुझ्या काय रे मनात.

चांदोमामा चांदोमामा,

रोज रूप बदलतो.

उंचच उंच ढगात,

कसा बुवा तु रहातो.

चांदोमामा घर तुझे,

आहे कोठे सांग बाबा.

आई माझी भुईवर,

मामा तु वर बाबा.

मामा तुझं येणं बघ,

मला खुप छान वाटे.

तुझी बाल गीते सर्व,

ऐकून हसु हे फुटे.


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન