भय संपत नाही
भय संपत नाही
1 min
203
भय संपत नाही
रोज बलात्कार
आक्रोश
यातना
निष्पाप बळी
उघड्या डोळ्यांनी पाही.....!!
रोज बातमी नवी
अमानुष प्रकार
निर्दयी
वासना
नराधमांना फाशी
कठोर शिक्षा हवी.....!!
भय संपत नाही
येता आठवण
हिंगणघाट
अमानुष
अमानवी घटना
पाहून होते त्राही....!!