भक्तीत
भक्तीत
1 min
533
श्रीगणराया भक्तीत तुझ्या
रमलोय कित्येकदा !
नुसतेच रमलो नाहीतर
प्रचिती ही आली कित्येकदा...
