Rahul Ingale Patil
Others
चालायची कशी हळू नागमोडी
पावसात सोडलेली कागदाची होडी.
पाण्याबरोबरी सोडूनी वाहत गेली
बालपण जागवते आजही होडी.
पहिला पाऊस
पाऊस
माती खुणावते
आकाश बोलावते
शोध
नभात चंदन
दुनिया झाली च...
प्रज्ञासुर्य