अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे
1 min
239
बाबासाहेबांनी सांगितलेले जेजे भाषणातून
तेच शाहिरी जलश्यातून ठणकावून सांगितलं
आठवतो अण्णा भाऊं साठेंचा आवाज जो
आजही महाराष्ट्रातील प्रत्येक हृदयात कोरलं