Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

lajwanti kute

Children Stories Children

3  

lajwanti kute

Children Stories Children

अल्लड वय

अल्लड वय

1 min
174


 मस्तीची सवय असते

खेळण्याचे वय असते

बालपण हसते रडते

पण मुखातून नेहमी सत्यच बाहेर पडते

मोठे झाल्यावर आठवतो

बालपणीचा एक एक क्षण

आणि मग असे वाटते

का गेले ते बालपण?

का गेले ते बालपण?

आईचे आपल्याला जपणे

हळूच खोडी करून लपणे

खोडी करण्याचे दिवसच

काही वेगळेच असतात

प्रेम करणारे सगळेच असतात

हे सर्व आठवल्यावर

भरुन येते मन

आणि मग असे वाटते

का गेले ते बालपण?

का गेले ते बालपण?

जग जुण असलं तरी

ह्यदय मात्र नव असत

जे मनाला आवडलं

त्या क्षणी ते हव असत

त्या वयातले सगळे

नकळत स्वतःला अल्लड म्हणवतात

स्मरण होता त्या क्षणांचे

डोळे मात्र पाणावतात

बालपण म्हणजे असतो

निखळ मैत्रीचा सण

आणि खरच आज असे वाटते

का गेले ते बालपण?


Rate this content
Log in