अधीर मन...
अधीर मन...

1 min

2.9K
काळ्या काळ्या ढगांना बघून
अधीर मन झाले!
पाऊस पडेल तेव्हा पडेल
पण मोर नाचून गेले...
काळ्या काळ्या ढगांना बघून
अधीर मन झाले!
पाऊस पडेल तेव्हा पडेल
पण मोर नाचून गेले...