STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

आयुष्याचे पुस्तक (चारोळी)

आयुष्याचे पुस्तक (चारोळी)

1 min
985

आयुष्याच्या पुस्तकातली पाने

उलटत गेली,

सरकत गेले पान पुढे अन्

दुनिया बदलत गेली


Rate this content
Log in