आठवणीतील क्षण
आठवणीतील क्षण
1 min
174
आठवण त्यांची नेहमी
साठवून ठेवली जाते
त्यांना तिथे राहून
जिवंत पण येते
जिवंत असून किंवा
जिवंत जरी नसले
त्यांचे अस्तित्व कायम
अबाधितपणे जाते जपले
त्यांना कोणतीही वेळ
आडवू शकत नसते
त्या कोणत्याही वेळी
होतात किहो जागे
त्यांची मर्यादा संपल्याने
अदृश्य होऊन राहते
पुन्हा दृश्यमान न होता
अदृश्य दृष्यमान होते
त्यांना कोणतेही कालमापक
गणांकित करत नसते
त्यांना तुमच्या आमच्यात
बसा उठायची सवय
तुम्ही-आम्हीच लावलेली असते
