आले आले नव वर्ष आले
आले आले नव वर्ष आले
1 min
62
हसत खेळत हे दिवस निघून गेले
जाता जाता बरच काही शिकवून गेले
कोण आपले कोण परके हेसांगून गेले
आले आले आत्ता नव वर्ष हे आले..!
विसरूनी जाऊ आत्ता जेजे घडले
कुणा वाचून येथे कुणाचे काय आडले
साल सरले कॅलेंडर ही बदलले
आले आले आत्ता नव वर्ष आले..!!
नवे तंत्रज्ञान वापरण्याचे दिवस आले
नव्या शक्तिने लढण्याचे हे युग आले
संकल्प करू विजयाचा आता
सारे आनंदात राहू,चला नव वर्षाचे
स्वागत आत्ता सर्व जन मिळून करू
आले आले आत्ता नव वर्ष आले..!!!
!!आपणा सर्वांना नविन वर्षाच्या!!
!!!हार्दिक हार्दिक शुभेच्छां!!!
