STORYMIRROR
आधार तुझा
आधार तुझा
आधार तुझा
आधार तुझा
साठवून ठेवतो
आठवून तुला
आठवणीत त्या
पहातो तुला
उभी दुर
पाहते मला
कळेना कसे
पाहू तुला
आहे अंतर
नाही दूरावा
होकार तुझा
झाला पुरावा
आधार तुझा
उदार झाला
या जीवाला
फार झाला
दिला गजरा
भेटीत तुला
भेटून मला
आनंद झाला
More marathi poem from Sanjay Dhangawhal
Download StoryMirror App