श्वास तुझा हवा आहे
जेव्हा तू पहिल्यांदा नजरेस पडलीस सांगू कसं तुला तेव्हा पासनंच आवडतेस तू मला फार
लाल तांबड्या मातीत दुडू दुडू धावलो! नदी ओहळात मनसोक्त डुंबलो!
राहतील सोबत हसायला व रडायला हे सर्वच आहे करायला.
नात्यातील अंतर आणि त्याचे मनावरील पडसाद
माझ्या धन्याचे सपान चल राजा पूरी करू, नांगरून शेत सार चल नांगर चालवू ...