जीवन, सुख, समृद्धी
सुख माहेराचे सांगा वर्णू कसे बालअमृताचे पांग फेडू कसे.
हास्य जणू अमृत हे जगण्याचे निखळ अंतःकरणाचे साधन
आईपण फक्त माणसात नसून ते असते प्रत्येक जीवात, पक्षी आणि प्राण्यात
सुखावतो जीव घेण्या दाहकश्या विरहा नंतर विरहा नंतर.
जरी काही चिरडली स्वप्ने चालताना हा मार्ग सरळ, सदैव राहिला ताठ कणा समाधानाने भरली ओंजळ