दुर्गुणांची करून होळी सद्गुणांची कास धरू इतिहासाचा आठव करुनी शौर्याचा त्या माज करू
पाठीत खुपसून खंजीर केला गनिमाने घात जाळून टाका जंजिर पेटवून शौर्याची वात,
कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांना मानवंदना देताना ऊर अभिमानाने भरून येतो....
पदकात चेहरा 'तो' ती आज शोधतांना झाली उदास होती पाहुनी हो धन्याला
सैनिकाच्या शौर्याला सलाम
सैनिकांची देशाप्रती असणारी निष्ठा आणि योगदान