सुगंध आहे मोगरा..
सजनीच्या मिलनाची वाट बघत आहे
चंद्र आहे साक्षीला मिलनाच्या आपूल्या
क्षितिजाला नवे रंग...
टाकला उसासा प्रेमाचा..!
मी आजही कुरवाळत आहे...