पावसाचे मिलन (174)
पावसाचे मिलन (174)

1 min

617
पावसा तुझ येणे झिम-झिम राहू दे
मातीची कशी होते चीड-चीड होउ दे .
दोघांचा मिलनाचा आवाज ढूब-ढूब येवु दे ........
तुझा मनात राग आहेत कोसळू घेऊ दे
नदी नाल्याना प्रेमाने वाहून घेउ दे
दोघांचा मिलनाचा आवाज खळ-खळु येउ दे .........
वाऱ्याचा लाटी सळ-सळ सुटू दे
बिजलिला चम-चम करू दे
दोघांचा मिलनाचा आवाज कड-कडु दे ........
मातीचा सुगंधाला घम- घामट सुटुदे
सप्तरंगी इंद्र धनूला ढग भर पसरुदे
दोघांचा मिलन कसे सु -शांत होउदे .......