दाटले आभाळ
दाटले आभाळ
1 min
207
काळे काळे निळसर
फाटले आभाळ सार
आली पावसाची धार
थेंब दिसे जणू पार......
पडती मातीचा ओलावा
सुगंध अत्तराहून तोलावा
काळे काळे निळसर
फाटले आभाळ सार.....
काळ्या ढगांचा गर्जना
वारा फिरे चक्र चक्रना
कसे वाहे उलट्या दिसेना
रानोमाळी उठून किरणे....
कशी झाकतो छायाणे
भर दुपारी मारली हाक
दिला आवाज तिन्ही सांज...
