मिलन
मिलन
1 min
364
चंद्र आहे साक्षीला
मिलनाच्या आपूल्या
चांदण्याही पाहती
पाहती साऱ्या सावल्या
चंद्र आहे साक्षीला
मिलनाच्या आपूल्या
चांदण्याही पाहती
पाहती साऱ्या सावल्या